|
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेमधील सर्वोच्च पदावर,
म्हणजे मुख्य सचिव या पदावर विराजमान होणारे, श्री. जे.पी. डांगे
यांचा जीवनप्रवास आयुष्यात यशासाठी धडपडणाऱ्या युवकांना प्रेरणादायी
आहे. अकोला जिल्यातील,
तेल्हारा तालुक्यातील, "पंचगव्हाण
ते मंत्रालय" या आपल्या प्रवासातील अंतरंग
त्यांच्या "मिशन-IAS,
मा. जे. पी. डांगेसाहेब,
गौरवग्रंथ" या पुस्तकामध्ये उलगडुन दाखवला आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या
मेळाव्याप्रसंगी प्रकाशित झालेल्या
My
(Success) Story या लेखाचा स्वैर अनुवाद
याच पुस्तकात "कथा माझ्या यशाची, नव्हे संघर्षाची" या शिर्षकान्वये
प्रकाशित करण्यात आला आहे.
     
Download
this article in PDF Format (2766 KB) |